{"product_id":"meri-zoya-chali-gayi","title":"Meri Zoya Chali Gayi","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eहिन्दी \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजब नूरी के बहन ज़ोया मरी तब नूरी की जिंदगी में हर तरफ उदासी सी छा गयी।  उसे मालूम था कि उसकी बहन हमेशा हमेशा के लिए जा चुकी थी।\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e \u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eलेकिन अम्मी के बचकाने झूठ का क्या कि\u003c\/span\u003e  ज़ोया हमेशा हमारे साथ रहेगी। और वह ज़ोया की दोस्त धारा का क्या करे जो उसे अकेली छोड़ ही नहीं रही। बू। \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्यार और दुःख में हिम्मत जुटाने की एक मार्मिक  कहानी है। \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e =====================================================\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eमराठी \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्या दिवशी रात्री माझी बहीण झोया इस्पितळात असतांना मला तिचं स्वप्न पडलं. “झोया आपल्याला सोडून कायमची गेली\" आईनं दुसऱ्या दिवशी सकाळी मला सांगितलं. मी हमसाहमशी रडले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eझोया कायम आजूबाजूला असेल, असं आई म्हणाली.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eखोटं बोलतेय ती, मला माहिती होतं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनूरीच्या झोया नावाच्या बहिणीचा मृत्यू झाल्यानंतर तिचं जग शांत होऊन जातं. आता आपली बहीण कायमची गेली आहे हे तिला माहिती आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपण, ‘झोया आपल्यातच असणार' या आईच्या काय खुळचट थापा? आणि नूरीला एकटं सोडायला तयार नसलेल्या झोयाच्या जिवाभावाच्या मैत्रिणीचं - धाराचं काय करायचं? -\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभॉक! हरवलेल्या, मिळवलेल्या प्रेमाची कोवळी गोष्ट.\u003c\/p\u003e","brand":"Eklavya","offers":[{"title":"Hindi","offer_id":45218814689333,"sku":"9789385236662","price":6.0,"currency_code":"USD","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0713\/0031\/7237\/files\/Untitled_design_-_2025-08-12T131839.316.png?v=1778736360","url":"https:\/\/eklavyapitara.com\/products\/meri-zoya-chali-gayi","provider":"Eklavya PitaraKART","version":"1.0","type":"link"}